श्री. वैभवलक्ष्मी ठेव योजना.
1.दरमहा रु. १००० भरा व ७७ महिन्यांनी रु. १,००,०००/- मिळवा
2.दरमहा रु. ५०० भरा व ७७ महिन्यांनी रु. ५०,०००/- मिळवा
व्यक्तीगत ठेव कालावधी आणि व्याज दर.
1. ३१ दिवस ते ४५ दिवस :५.५० %
2. ४६ दिवस ते ९० दिवस : ५.७५ %
3. ९१ दिवस ते १८० दिवस : ६.०० %
4. १८१ दिवस ते १ वर्ष पर्यंत : ७.०० %
5. १ वर्ष १ दिवस २ वर्षापर्यंत : ७.२५ %
6. २ वर्षावरील ते ३ वर्षापर्यंत : ८.०० %
7. ३ वर्षावरील : ७.५० %
संस्था ठेवी सहकारी संस्था कालावधी आणि व्याज दर.
1. ३१ दिवस ते ४५ दिवस : ५.७५ %
2. ४६ दिवस ते ९० दिवस : ५.७५ %
3. ९१ दिवस ते १८० दिवस : ७.०० %
4. १८१ दिवस ते १ वर्ष पर्यंत : ७.०० %
5. १ वर्ष १ दिवस २ वर्षापर्यंत : ७.७५ %
6. २ वर्षावरील ते ३ वर्षापर्यंत : ८.०० %
7. ३ वर्षावरील : ७.७५ %
ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५ % दराप्रमाणे अधिक व्याजदर मिळेल.
दि. ३१/३/२०२४ रोजीची आर्थिक स्थिती.
१. प्रधान कार्यालयासह : ५ शाखा
२. वसूल भागभांडवल : ३१७.२७ लाख
३. राखीव निधी : ७३४.४३ लाख
४. ठेवी : ६२०२.५४ लाख
५. कर्ज : ३८५९.८० लाख
६. गुंतवणूक: सरकारी रोख्यामध्ये केलेली व इतर : २८४५.६९ लाख
७. सी. आर. ए. आर. (कमीत कमी ९ %) : २१.३६ %
८. नफा सन २०२३-२४ : ८३.५८ लाख
९. ऑडिट वर्ग : "अ"
एकूण NPA
1. ढोबळ (Gross) NPA :७.६१ %
2. निव्वळ (Net) NPA : ० %
बँकेची वेळ : ११:00 ते ६:00
(महिन्यातील प्रत्येक रविवारी , दुसर्या व चौथ्या शनिवारी बँक बंद राहील)
कॅश व्यवहार ११:00 ते २:३० व ३:00 ते ५:00
बँकिंग सुविधा
- RTGS & NEFT सेवा सर्व शाखेत उपलब्ध
- बँकेचा IFSC Code - ICIC00MDPPC
- ५ लाख ठेवी पर्यंत विमा संरक्षण.
- CBS कोअर बँकिंग प्रणाली सुविधा उपलब्ध.
- सेव्हींग्ज ठेव खातेस आधार कार्ड संलग्न करणे चालू आहे.
- लवकरच BBPS सुविधा उपलब्ध.
- CTS चेक क्लिअरिंग व SMS अलर्ट सुविधा.
- राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित.
- सर्व शाखा मध्ये लॉकर्स सुविधा उपलब्ध.
- बँकेच्या सर्व शाखेत १४० रुपये मध्ये पॅन कार्ड काढणेची सुविधा उपलब्ध आहे.
- सर्व शाखामध्ये लाईट बिल भरणेची सुविधा उपलब्ध आहे.
- सर्व शाखामध्ये नवीन व जुन्या वाहनांचा इन्शुरन्स काढून मिळेल .