
एम. डी. पवार बँक
सन १९२६ साली एम. डी. पवार बँकेची स्थापना झाली. गेल्या १८ वर्षापासून बँकेने आपला सेवाविस्तार वाढविताना इस्लामपूर मधील प्रधान कार्यालयाची इमारत, मुख्य शाखा उरूण-इस्लामपूर व कोल्हापूर शाखा स्वमालकीच्या इमारतीत कामकाज करत आहेत. त्याचबरोबर सांगली व मिरज मध्ये बँक कार्यरत आहे.
अधिक माहितीबँकेची वेळ : १0:१५ ते ५:३0
(महिन्यातील प्रत्येक रविवारी, दुसर्या व चौथ्या शनिवारी बँक बंद राहील)
कॅश व्यवहार १०:३0 ते २:०० व २:३0 ते ५:00
बँक MICR कोड : 415813101