Loading...

शतकपूर्तीकडे यशस्वी वाटचाल

एम. डी. पवार
पीपल्स को - ऑप. बँक लि. उरूण-इस्लामपूर

mdppeoplesbank@gmail.com
ho@mdpawarbank.com
 +(०२३४२) २२२ ९०९ | २२३ २४३




स्व. एम. डी. पवार (साहेब)

संस्थापक,
एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि.,
उरूण-इस्लामपूर
माजी नगराध्यक्ष,
उरूण-इस्लामपूर नगरपरिषद, इस्लामपूर.

सन १९२६ साली एम. डी. पवार बँकेची स्थापना झाली. गेल्या १८ वर्षापासून बँकेने आपला सेवाविस्तार वाढविताना इस्लामपूर मधील प्रधान कार्यालयाची इमारत, मुख्य शाखा उरूण-इस्लामपूर व कोल्हापूर शाखा स्वमालकीच्या इमारतीत कामकाज करत आहेत. त्याचबरोबर सांगली व मिरज मध्ये बँक कार्यरत आहे.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालणार्‍या सहकारी बँकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दि महाराष्ट्र अर्बन को. ऑप. बँक्स फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी बँक विभागास दिला जाणारा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट बँक २०१५ चा पुरस्कार मिळाला आहे.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई. यांचे वतीने कोल्हापूर विभागामध्ये एम. डी. पवार पीपल्स को. ऑप. बँक लि. उरूण इलामपूर या बँकेला २०१५ मध्ये पुरस्कार देण्यात आला.



स्व. अशोकराव महादेवराव पवार (काका)

माजी चेअरमन,
एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि.,
उरूण-इस्लामपूर
माजी नगरसेवक,
उरूण-इस्लामपूर नगरपरिषद, इस्लामपूर.




श्री. वैभवराव अशोकराव पवार (दादा)

संचालक,
एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि.,
उरूण-इस्लामपूर
नगरसेवक,
उरूण-इस्लामपूर नगरपरिषद, इस्लामपूर.