एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि., उरूण-इस्लामपूर

एम. डी. पवार
पीपल्स को - ऑप. बँक लि. उरूण-इस्लामपूर

mdppeoplesbank@gmail.com
ho@mdpawarbank.com
 +(०२३४२) २२२ ९०९ | २२३ २४३


Sr. NoNotice
1एम डी पवार पीपल्स को ऑप बँक लि उरूण इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली या संस्थेची सन 2021-2022 ची वार्षिक सर्व साधारण सभा मंगळवार दि.27.09.2022 रोजी सकाळी 9.30 वा.एम डी पवारसाहेब मंगल कार्यालय मार्केट यार्ड इस्लामपूर येथे खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी आयोजित केली आहे. तरी बँकेच्या सर्व सभासदांनी सभेस उपस्थित रहावे ही विनंती.
2रिझर्व्ह बँक परिपत्रक क्र. DBOD.No. DEAF Cell. BC. 114/30.01.002/2013-14 dt. 27/05/2014 नुसार बँकेकडील 10 वर्ष व त्यावरील कालावधीमध्ये व्यवहार न झालेल्या ठेवी व इतर जमा रक्कमा रिझर्व्ह बँकेकडील Deposit Education & Awareness Fund खाते वर्ग करण्याची सुचना केली आहे. सभासदांनी के. वाय. सी. निकषांची पूर्तता करून ठेव खात्यावर व्यवहार/नुतनीकरण करावे किंवा जमा रक्कम घेऊन जावे. अन्यथा रक्कमा रिझर्व्ह बँकेकडे वरीलप्रमाणे वर्ग करण्यात येतील.
3एम डी पवार पीपल्स को ऑप बँक लि उरूण इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली संस्थेच्या आष्टा व शिराळा या २ नवीन शाखांस रिझर्व्ह बँकेकडून मंजूरी मिळाली आहे.