शतकपूर्तीकडे यशस्वी वाटचाल

एम. डी. पवार
पीपल्स को - ऑप. बँक लि. उरूण-इस्लामपूर

mdppeoplesbank@gmail.com
ho@mdpawarbank.com
 +(०२३४२) २२२ ९०९ | २२३ २४३




एम. डी. पवार बँक

सन १९२६ साली एम. डी. पवार बँकेची स्थापना झाली. गेल्या १८ वर्षापासून बँकेने आपला सेवाविस्तार वाढविताना इस्लामपूर मधील प्रधान कार्यालयाची इमारत, मुख्य शाखा उरूण-इस्लामपूर व कोल्हापूर शाखा स्वमालकीच्या इमारतीत कामकाज करत आहेत. त्याचबरोबर सांगली व मिरज मध्ये बँक कार्यरत आहे.

अधिक माहिती

बँकेची वेळ : ११:00 ते ६:00
(महिन्यातील प्रत्येक रविवारी, दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँक बंद राहील)
कॅश व्यवहार ११:00 ते २:३० व ३:00 ते ५:00


बँक IFSC कोड : ICIC00MDPPC
बँक MICR कोड : 415813101

नोटिस

  • एम डी पवारसाहेब मंगल कार्यालय मार्केट यार्ड इस्लामपूर येथे खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी सभा आयोजित केली आहे
  • Deposit Education & Awareness Fund खाते वर्ग करण्याची सुचना केली आहे.

सुविधा

बँकेचा आढावा (३१ मार्च २०२५ अखेर)

  शाखा प्रधान कार्यालयासह : ५

  एकूण संचालक : १५

  एकूण कर्मचारी : ३७

  ऑडिट वर्ग B : (ब)

  एकूण सभासद : ७१८०

  वसूल भाग भांडवल : ३४०.३१ (लाख)

  राखीव निधी : ५२०.७० (लाख)

  सी.आर.ए.आर : १८.५७ %

  एकूण ठेवी : ६६७१.८० (लाख)

  एकूण कर्ज : ४५५३.९३ (लाख)

  एकूण गुंतवणूक : ३२१६.०२ (लाख)

  नफा : १०३.५० (लाख)

शाखा विस्तार

वैशिष्टे

 

श्री. वैभवलक्ष्मी ठेव योजना

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५% दराप्रमाणे

अधिक व्याजदर मिळेल

 

CBS कोअर बँकिंग प्रणाली

सुविधा उपलब्ध.

 

बँकेच्या सर्व शाखेत १६० रुपये मध्ये

पॅन कार्ड काढणेची सुविधा उपलब्ध आहे.

 

सर्व शाखामध्ये लाईट बिल भरणेची सुविधा

उपलब्ध आहे.

 

सर्व शाखामध्ये नवीन व जुन्या वाहनांचा

इन्शुरन्स काढून मिळेल व जनरल

इन्शुरन्स करून मिळेल.


DICGC LOGO AND QR

img

DICGC LOGO

img

QR CODE


The M D PAWAR PEOPLES CO-OP BANK LTD URUN - ISLAMPUR is register with DICGC www.dicgc.org.in